लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांसाठी महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे; १ मार्च रोजी लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार?
मुंबई: लाडकी बहीण योजनेत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याची घोषणा सरकारने मागील अर्थसंकल्पात केली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या...