पुण्यात डेटिंग अॅपच्या माध्यमातून लूट करणारी टोळी गजाआड; कोंढवा पोलिसांची कारवाई; पाच आरोपी अटक, शस्त्र व दुचाकी जप्त
पुणे : डेटिंग अॅपच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढून लूट करणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना...