orms and Cockroaches Found in Food: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेसमधील जेवणात आढळले किडे आणि झुरळे; विद्यार्थ्यांची कारवाईची मागणी (Video)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृह क्रमांक 8 मधील मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात किडे आणि झुरळे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर...