नागरिकांना दिलासा: नाव, पत्ता, मोबाईल नंबर बदल एकाच पोर्टलवर शक्य; पोस्टाने मिळणार अपडेटेड ओळखपत्र
नवी दिल्ली : पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र यांसारख्या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर बदलण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत चकरा...