पुणे: प्लॅस्टिकमुक्त अभियान: अमजदभाई मगदूम यांच्याकडून नागपूर चाळ येथे कापडी पिशव्यांचे वाटप
येरवडा (प्रतिनिधी): प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने, मगदूम फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष जनसेवक अमजदभाई मगदूम यांनी नागपूर...