पुणे : शालेय वाहनांत सीसीटीव्ही अनिवार्य; ३१ जुलैपर्यंत मुदत, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
प्रतिनिधी | पुणेपुण्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांनी संयुक्तपणे कंबर कसली असून, शाळांची वाहतूक...