पुणे: आयुक्तांच्या आदेशांना पोलिसांचे पाठींबा नाही? रामवाडी परिसरात अवैध प्रवासी वाहतूक; पोलिसांवर डोळेझाक केल्याचा आरोप; सिग्नल तोडणाऱ्यांना दंड, पण अवैध वाहनांवर कारवाई शून्य— स्थानिकांचा आरोप
पुणे : वाहतूक पोलिसांनी चौकाचौकांत लपून-दडून केली जाणारी दंडात्मक कारवाई तात्काळ थांबवावी, असा आदेश पोलिस आयुक्तांनी नुकताच जारी केला. मात्र...