पुणे: महाराष्ट्र माझा न्युजच्या बातमी नंतर दुसऱ्याच दिवशी विसर्जन घाट ‘स्वच्छ’; सहाय्यक आयुक्तांना काम कोणाला दिलंय, याची अखेर माहिती?
पुणे : गणेशोत्सवातील शेवटचा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे विसर्जन. भाविकांची सोय पाहता पुणे महानगरपालिकेने येरवडा चिमा गार्डन विसर्जन घाटासाठी तब्बल...