पुणे: कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘कायम’ नोकरीचे आमिष; महापालिकेचा इशारा – “फसवणुकीपासून सावध रहा”
पुणे प्रतिनिधी |पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस येत...