महापालिकेच्या शाळेत दारूच्या बाटल्या, अस्वच्छता; आम आदमी पार्टीने घेतली महापालिकेची शाळा दुरुस्तीची जबाबदारी – व्हिडिओ
पुणे: बोपोडी येथील श्री सर्वपल्ली राधाकृष्णन मनपा शाळेच्या आवारात अस्वच्छतेचे आणि सुरक्षेच्या अभावाचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे. शाळेच्या आवारात...