पुणे: बांधकाम कामगारांच्या संघर्षाला यश! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू; कामगारांना मिळणार थेट लाभ; आता अर्जासाठी ताटकळावे लागणार नाही
बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू; कामगारांमध्ये आनंदाचे वातावरणपिंपरी-चिंचवड, दि. ७: राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणि अनुदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी...