शहरात अनधिकृत फलकांवर महापालिकेची कठोर कारवाई; दोन महिन्यांत ३६ हजार फलक हटवले; नियमभंग करणाऱ्यांना दंड आणि गुन्हे दाखल
पुणे: शहरात अनधिकृत फलकांमुळे होणारे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. आकाशचिन्ह व परवाना विभागाने ऑक्टोबर २०२४ पासून सुरू...