स्वारगेट प्रकरणानंतर महापालिकेची सुरक्षा अधिक कडक; सुट्टीच्या दिवशी विनापत्र महापालिका भवनात प्रवेशास बंदी
पूणे: स्वारगेट बस स्थानकातील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सुट्टीच्या दिवशी महापालिका भवनात प्रवेशासंबंधी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला...