सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या गळ्यात नावाची पाटी घालून, तोंडाला काळं फासून, आणि गळ्यात नोटांच्या माळा घालून, जनशक्ती संघटनेचं आगळे-वेगळं आंदोलन… व्हिडिओ
सोलापूर : जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने माढा तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता संजय माळी यांच्या विरोधात एक अनोखे आंदोलन उभे...