पुण्यासह अनेक जिल्ह्यांत रेशन धान्याचा तुटवडा; सर्व्हर डाउनमुळे अडथळे; धान्य वितरणात अडथळे: नियोजनशून्य कारभारामुळे रेशन दुकानांत धान्याचा विलंब
पुणे: स्वस्त धान्य योजनेअंतर्गत नागरिकांना परवडणाऱ्या दरात धान्य मिळावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असले तरी अनेक जिल्ह्यांतील धान्य वितरणात प्रचंड...