पुणे: दिव्यांग सैनिकांचा शीरखुर्मा मेळावा : पाकिस्तानवरच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष, रफीक खान म्हणाले – पुढचा उत्सव लाहोर-कराचीमध्ये साजरा करू
खडकी (पुणे) – नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सेनेने पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर खडकी येथील क्वीन्स मेरी...