पुणे: येरवडा क्षेत्रीय कार्यालयात सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; क्षेत्रीय कार्यालयच्या निष्काळजीपणाचा नमुना – दरवाजा गायब!
दरवाजा काढून टाकल्याने प्रशासनाची निष्काळजीपणा उघडपुणे (प्रतिनिधी) – येरवडा - कळस - धानोरी क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेला दरवाजा तुटून...