पुणे: हडपसरमधील मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलवर फसवणुकीचा आरोप; पुण्यातील पालकांना सावधान! शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी खात्री करा
पुणे – शहर आणि उपनगरांमध्ये सध्या शाळांच्या प्रवेशासाठी जाहिरातींचा सुकाळ दिसून येत आहे. मोठमोठे फ्लेक्स आणि आकर्षक जाहिरातींनी पालकांचे लक्ष...