Crime

पुणे: निलंबित कृषी सेवकाचा कोयत्याने धुडगूस;
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात घुसखोरी; संगणक फोडला, कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे : एरंडवणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी एका निलंबित कृषी सेवकाने थेट कोयता घेऊन घुसखोरी करत...

पुणे: कोंढव्यात कोट्यवधींचा काळा धंदा उघड, गुन्हे शाखेचे डोळे होते झाकलेले?
बेकायदेशीर दारू विक्रीतून १ कोटी ८५ लाखांची रोकड सापडते, मग आधी कुणाला माहिती नव्हतीच कशी?

पुणे : कोंढवा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीचा धंदा इतक्या निर्लज्जपणे सुरू होता की थेट घराच्या कपाटात १ कोटी ८५ लाखांहून...

पुणे: कोंढव्यात अवैध दारू कारवाईदरम्यान पोलिसांना सापडली मोठी रोकड; परिसरात खळबळ – व्हिडिओ

पुणे | प्रतिनिधीपुण्यातील कोंढवा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अवैध दारूविक्रीवर कारवाई...

पुणे: महामार्गावर हॉटेल की ‘सेवाकेंद्र’?
जयश्री एक्झिक्युटिव्हमध्ये वेश्या व्यवसायाचा भांडाफोड

पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावर प्रवाशांच्या विश्रांतीसाठी असलेले हॉटेल प्रत्यक्षात कोणती “सेवा” देत होते, याचा पर्दाफाश लोणी काळभोर पोलिसांनी केला. कवडीपाट...

पुणे: हृदयशस्त्रक्रिया की निष्काळजी प्रयोग? प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांवर गुन्हा दाखल

पुणे : शहरात ‘नाव मोठं, काम ढिसाळ’ या म्हणीचा प्रत्यय देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राममंगल हॉस्पिटलमध्ये झालेल्या हृदयशस्त्रक्रियेनंतर...

पुणे: एक फरशी, तीन कैदी, आणि एक मृत्यू – येरवडा कारागृहातील धक्कादायक घटना – वाचा सविस्तर

पुणे – येरवडा कारागृहातील बराक क्रमांक १ मध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन कैद्यांनी एकावर फरशीने हल्ला करून त्याचा मृत्यू होण्याची...

पुणे: आर्यन वर्ल्ड स्कूलवर गुन्हा दाखल; बेकायदा शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार; मान्यता नाही, पण फी फुल्ल – वाचा सविस्तर

पुणे : “शाळा सुरू करायला मान्यता नको, इरादा पुरेसा!” असा नवा शैक्षणिक मंत्र नन्हे परिसरातील आर्यन वर्ल्ड स्कूलने प्रत्यक्षात उतरवला...

अवैध धंद्यांना पोलीस ‘संरक्षण कवच’! अंमलदाराच्या वसुलीने वरिष्ठ निरीक्षकांच्याही पगारावर कात्री

पुणे (प्रतिनिधी):“पोलीस ठाण्याची हद्द म्हणजे केवळ कागदावरची रेषा,” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात नेमणूक असलेला अंमलदार...

पुणे: हायकोर्टाचा ‘ब्रेक’ लागला; अगरवाल यांचा जामीन पुन्हा ‘अपघातग्रस्त’

पुणे/ प्रतिनिधी –कल्याणीनगर हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात “पैसा, सत्ता आणि पोर्शे” यांच्या जोरावर न्यायालाही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अखेर मुंबई उच्च...

पुणे: ऑनलाइन युगात धान्य ‘हायटेक’ चोरी ! ठसे लाभार्थ्यांचे, धान्य दुकानदारांचे — अधिकारी मात्र हातावर हात?

पुणे : स्वस्त धान्य योजनेला ‘डिजिटल पारदर्शकतेचा’ मुलामा देण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात मात्र हा मुलामा खरवडल्यावर आतमध्ये काळाबाजाराचा काळा...

You may have missed