पुणे शहर : … तर सहा महिन्यांसाठी गाड्या जप्त करा, पायी गस्त घाला, वचक ठेवा; पोलीस आयुक्त वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांवर कडाडले
पुणे : शहराच्या हडसपर, रामटेकडी, वानवडी, भैरोबा नाला परिसर, रास्ता पेठ, बिबवेवाडी भारती विद्यापीठ, पद्मावती आदी भागात जुन्या चारचाकी व...