सावधान! राज्यात 5 ते 9 जुलैदरम्यान तुफान पावसाचा इशारा; घाटमाथ्यावर रेड अलर्ट, किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट
मुंबई | प्रतिनिधीअरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD)...