पुणे : सर्वसामान्यांना अपमानास्पद वागणूक, खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई, वाचा नेमकं प्रकरण…
पुणे : खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे राज्य शासनाने निलंबन केल्याची माहिती समोर आली आहे. खेडचे प्रांत अधिकारी जोगेंद्र कटारे...