पुणे: गरीब रुग्णांवर यापुढे तातडीने उपचारांचे बंधन, धर्मादाय कायद्यात बदल; प्रस्तावित बदल नेमके काय ?
पुणे : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम कायद्यात राज्य सरकारने मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. याबाबतचे विधेयक विधिमंडळात मांडले आहे....