पुण्यात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट; १२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; अनधिकृत शाळांवर दररोज ₹१०,००० दंड; शिक्षण विभागाची कारवाई सुरू
पुणे: जिल्ह्यात अनधिकृत शाळांच्या वाढत्या संख्येमुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे....