पुणे: अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही करा, खासदार अमोल कोल्हेंचे पोलीस आयुक्तांना पत्र; अवैध धंद्यांवर वेळीच कारवाई न झाल्यास गंभीर परिणाम
पुणे: लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त असून या धंद्यांवर तातडीने कडक कारवाई...