‘कॅग’चा अहवाल उघड: औषध गुणवत्ता सुनिश्चित करण्यास अपयश; औषध तपासणीमध्ये अपुऱ्या मनुष्यबळाचा अडथळा: नागरिकांचे आरोग्य धोक्यात
एफडीएच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे बनावट औषधांवर नियंत्रणाचा अभावमुंबई: राज्यातील नागरिकांना बनावट औषधे मिळू नयेत यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) औषध...