पुणे पोलिसांची नवी संकल्पना; पीडितांना समुपदेशन आणि कायदेशीर मदत एकाच ठिकाणी; १५० महिला वकिलांची नियुक्ती, गुन्हेगारीच्या विरोधात ‘अहिल्या सेल’ चा दणका
पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गुन्हेगारी नियंत्रणासाठी आणि पीडितांना मदतीसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील ९५ पोलीस ठाण्यांमध्ये...