IMD चा अंदाज खरा ठरला, पण PMC मात्र गाफील; गुंजन चौकात पावसात ड्रेनेज तुंबले, रस्ते जलमय; प्रशासन झोपेतच – व्हिडिओ
महाराष्ट्र माझा प्रतिनिधी, पुणेयेरवड्यात मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, उष्णतेच्या लाटेने त्रस्त पुणेकरांना वादळी वाऱ्यांसह काहीसा दिलासा मिळाला...