पुणे: दिव्यांग प्रमाणपत्र फेरतपासणीसाठी आंदोलन; शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर आणून जिल्हा परिषदेसमोर ठिय्या
पुणे, ५ ऑगस्ट – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या हलगर्जीविरोधात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी तीव्र आंदोलन छेडले. बदली प्रक्रियेत...