शिष्यवृत्तीसाठी आता कागदपत्रांची कटकट संपली!
राज्य सरकारच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
पुणे | प्रतिनिधीशिष्यवृत्तीसाठी वारंवार कागदपत्रे सादर करावी लागणे, महाविद्यालयांकडून पडताळणीतील गोंधळ आणि त्यामुळे शिष्यवृत्ती नाकारली जाण्याची भीती — या सर्व...