पुणे: “गांजाच्या व्यवहारात पोलिसांचाच हात – लाजिरवाणं वास्तव” “गुन्हेगार पकडणारा… स्वतःच गुन्हेगार निघाला!” आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश
पुणे: गुन्हेगारी रोखण्यासाठी, समाज सुरक्षित ठेवण्यासाठी ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी असते, त्याच वर्दीधारी व्यक्तीने गुन्हेगारी जगतात पाय रोवले, ही बाब अतिशय...