एफसी रोडवरील ‘कॅफे गुडलक’ अडचणीत; बन मस्कामध्ये काचेचे तुकडे, एफडीएचा परवाना रद्द; हॉटेलला ठोकले कुलूप
पुणे : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमुळे पुण्यातील एफसी रोडवरील प्रसिद्ध ‘कॅफे गुडलक’ला मोठा फटका बसला आहे. व्हिडिओमध्ये...