Month: October 2024

पिंपरी: फुलेनगरचा भाईचा थरार: तरुणावर कोयत्याने हल्ला, जीव घेण्याचा प्रयत्न

पिंपरी: आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मी फुलेनगरचा भाई, माझ्याशी पंगा का घेतला असे म्हणत तिघांनी तरुणाच्या डोक्यात...

पुणे: लाच घेताना रंगेहाथ पकडलेली महिला लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे – आरटीई (शिक्षणाचा हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या फीची परतफेड करण्यासाठी शिक्षण विभागाच्या मुख्य लिपिकाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी अँटी...

पुणे: हडपसरमध्ये हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या उमेदवारीसाठी हजारोंचा रॅलीत सहभाग

पुणे: रविवारी (दि. 15): हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या समर्थकांनी रविवारी दुपारी भव्य टु व्हिलर आणि...

पुणे: महापालिका अनधिकृत जाहिराती हटवण्यात अपयशी; निवडणुकीच्या घोषणेनंतरही फ्लेक्स कायम

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महापालिकेच्या वतीने शहरभर लावलेले अनधिकृत राजकीय फ्लेक्स आणि जाहिराती तत्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र,...

भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही…  ACB येणार आपल्या दारी

पुणे: लोकसेवकांच्या भ्रष्टाचारविषयक तक्रारी नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करता याव्यात याकरीता तालुक्यांच्या शासकीय विश्रामगृहस्थळी सकाळी ११ ते सायंकाळी ५...

दीर्घकालीन सहमतीचे अनैतिक संबंध बलात्कार ठरत नाही – उच्च न्यायालय, जाणून घ्या सविस्तर माहिती

दीर्घकाळापासून परस्पर सहमतीने आणि कोणत्याही फसवणुकीशिवाय सुरू असलेले अनैतिक संबंध बलात्कार ठरत नाहीत, असा निकाल अलाहबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत....

पुणे: जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांकडून डमी कर्मचारी नेमले जात असल्याची गंभीर तक्रार

पुणे : जिल्हा परिषदेतील काही विभागांमध्ये अधिकृत नियुक्ती नसतानाही कर्मचारी काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंत्राटी करार...

पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी कमी दाबाने पुरवठा होणार

पुणे : शहरातील विविध भागातील जलकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी (दि.१७) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.१८)...

दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांसाठी बोनसची घोषणा; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यातील ५४ लाखांहून अधिक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना यंदाच्या दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने...

पुणे: “आचारसंहितेपूर्वी महापालिकेचा निर्णयांचा धडाका: ४०० कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी”

पुणे – विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या लागू होण्यामुळे महापालिकेला महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेणे अशक्य होते, तसेच नवीन कामांना मंजुरी देणेही थांबते....

You may have missed