“येरवड्यात बांधकाम मजुरांना भांडी संच वाटपाचा उपक्रम संतोष भाऊ आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न”
पुणे: येरवडा येथील माता रमाई फाउंडेशनतर्फे नोंदणीकृत बांधकाम मजुरांना भांडी संच वाटपाचा कार्यक्रम कार्यक्षम नगरसेवक संतोष भाऊ आरडे यांच्या मार्गदर्शनाखाली...