16 September 2024 Holiday In Maharashtra: ईद मिलाद उन नबी सणानिमित्त सोमवारी भारतात सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्रातही अनेक शाळा, बँका राहणार बंद
16 September 2024 Holiday In Maharashtra: पवित्र रमजान महिन्याप्रमाणेच इस्लाम धर्मात रबी-उल-अव्वल महिन्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. एकीकडे जगभरातील...