Rashmi Shukla Hospitalised: राज्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला रुग्णालयात दाखल, उपचार सुरु

n62085240017202473290398ea11a353b7985d2acdc2d6bb89a44349870f2d2346be3769bbe529a7ad41596.jpg

Rashmi Shukla Hospitalised: महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रश्मी शुक्ला यांना अचानक ह्रदयसंबंधीत त्रास होऊ लागला होता.

त्यामुळे त्यांना मुंबई सेंट्रल येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. रश्मी शुक्ला यांच्यावर उपचार सुरु झाले आहे.  डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. रश्मी शुक्ला यांना जानेवारी महिन्यात राज्यांच्या पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. जून महिन्यांत त्यांचा कार्यकाळ संपला होता परंतु दोन वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.

Spread the love

You may have missed