पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थ जप्त – व्हिडिओ

n681855452175834928452778f758cb68ea08d51de6c27d676dd9a8363518851fe9e00a65f0e60d2a24ed4a.jpg

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर २०२५ रोजी एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX-२४१ मधून बँकॉकहून येणाऱ्या एका प्रवाशाला अटक केली. त्यांच्या चेक-इन लगेज बॅगची तपासणी केली असता पावडर आणि क्रिस्टल स्वरूपात ५.२३ किलोग्रॅम वजनाचा पांढरा पदार्थ आढळून आला.

पहा व्हिडिओ

Spread the love

You may have missed