पुणे: निवडणुकीसाठी सुरक्षा उपाय वाढले; येरवड्यात पोलिस आणि BSF रूट मार्च – व्हिडिओ

dhdd43ea1f495b44eaadccae59c968af94_0ac336908f8611efbbffc5337da01bda172971167884085ba81bea5ae7abe5125f9d80c90793fdba516af219e5245250ce75decccdcc3.png

पुणे:  राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवेदनशील भागात कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेण्यासाठी पुणे पोलीस व बीएसएफ कडून आज दि. २१ रोजी येरवडा भागात रूट मार्च काढण्यात आला होता. यावेळी परिमंडळ-४ पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव व डेप्युटी कमांडंट मनोज कुमार यांच्यासह येरवडा वपोनि रवींद्र शेळके यांनी संचलन केले.

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमधील मिश्र लोकवस्ती लक्ष्मी नगर चौकी मधील भगवा झेंडा चौक, राज चौक, चित्रा चौक, भगतसिंग चौक अशा संवेदनशील भागातून, तसेच जेल रोड चौकी नागपूर चाळ, स्वराज्य मित्र मंडळ, लुंबिनी गार्डन या भागामधून आज सोमवार दि.

Spread the love