निवडणुकीपूर्वी बेकायदा होर्डिंग्ज हटवण्यासाठी महाराष्ट्रात विशेष मोहीम: उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई: सरन्यायाधीश डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने राजकीय पक्षांना त्यांच्या पूर्वीच्या आश्वासनांची आठवण करून देत स्पष्ट केले...