प्रचार संपला, आता चुहा मिटिंगचा जोर! मतदारांची मनं जिंकण्यासाठी धडपड अजून सुरू!
चुनाव प्रचार संपला, आता मतदारांच्या गाठीभेटींना जोर!पुणे: विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्यावर उमेदवार आणि कार्यकर्त्यांची चहलपहल आता गावा-गावांत पाहायला मिळते....