राज्यात मध्यम पावसाचा अंदाज; १ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार – वाचा सविस्तर

पुणे : राज्यातील हवामानामध्ये गेल्या २४ ते ४८ तासांपासून मोठा बदल पाहायला मिळाला आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला...

महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरण, वामन म्हात्रेंना अटक होणार?, अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला, नेमकं प्रकरण काय? – पाहा व्हिडिओ

मुंबई: बदलापूरमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आंदोलनादरम्यान एका महिला पत्रकाराबद्दल अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांच्या विरोधात...

पुणे: आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीचा आरोप – VIDEO

पुणे: पोलिस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, आणि पीएसआय यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात...

पुणे : विद्यार्थी सुरक्षातेबाबत पोलीस ऍक्शन मोडवर – वाचा सविस्तर

पुणे: बदलापूर येथे घडलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. या प्रकरणानंतर, पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये सुरक्षा...

पुणे : कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा १ सप्टेंबर पासून

पुणे: मुस्लिम, ख्रिश्चन, मराठा, धनगर आरक्षण आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण या मागण्यांसाठी 'कोंढवा ते दिल्ली' सामाजिक न्याय पदयात्रेचे आयोजन १...

पुणे महापालिकेच्या मोफत बेड योजना फक्त कागदावरच: केवळ 173 रुग्णांना उपचार

पुणे: पुणे महानगरपालिकेने सह्याद्री हॉस्पिटल, औंधमधील एम्स हॉस्पिटल, आणि केकेआय इन्स्टिट्यूटसह चार मोठ्या रुग्णालयांना 0.5 जादा एफएसआय दिला आहे. याबदल्यात,...

पुणे : शिरुर पोलिसांना चोराचे आव्हान; पोलिसाचीच चारचाकी गाडी चोरीला, पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय.?

पुणे : शिरुर शहरातील बाबुरावनगर येथे पोलीस कर्मचारी योगेश आनंदा गुंड यांची मारुती सुझुकी इर्टिगा गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरली आहे....

पुण्यात कोयता हल्ल्यानंतर पसार झालेला सराईत गुन्हेगार अटकेत – व्हिडिओ

पुणे : ससाणे नगर परिसरातील भांडण सोडवायला गेलेल्या वानवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर निहालसिंग टाक याने कोयत्याने...

पुण्यात कोयता गँगचा हैदोस, सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला!

पुणे: शहरातील गुन्हेगारीचे स्वरूप आणखी गडद होत चालले आहे. कोयता गँगने पुन्हा एकदा पुणेकरांना दहशतीत टाकले असून, आता थेट सहाय्यक...

लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांची टीका: ‘ही योजना दीर्घकाळ टिकणार नाही’ वाचा सविस्तर

सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे, आणि योजनेचे...

You may have missed