पुणे: रॅगिंगप्रकरणी बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये मोठी कारवाई : तीन निवासी डॉक्टर बडतर्फ, डॉ. गिरीश बारटक्के विभागप्रमुखांची उचलबांगडी
पुणे : बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या रॅगिंग प्रकरणामुळे खळबळ उडाली असून, कॉलेज प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली आहेत. ऑर्थोपेडिक्स...