पुणे: सह्याद्री रुग्णालयाचा मणिपाल समूहाशी व्यवहार; धर्मादाय कार्यालय आणि महापालिकेचा हस्तक्षेप सुरू
पुणे : सह्याद्री रुग्णालयाच्या बहुतेक समभागांचा मणिपाल रुग्णालय समूहाकडे झालेला हस्तांतरण व्यवहार धार्मिक ट्रस्ट आणि सार्वजनिक हिताच्या पार्श्वभूमीवर गंभीर प्रश्न...