पुण्यात ‘अल डीनेरो’ रुफ टॉप हॉटेलवर छापा; बेकायदेशीर हुक्का बार उघडकीस; हॉटेल मालक आणि सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : नेहरू रस्त्यावरील ‘अल डीनेरो’ या रुफ टॉप हॉटेलमध्ये बेकायदेशीर हुक्का बार चालविल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी हॉटेल चालकासह चार जणांवर...