दुधनी येते संविधान दिनदिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन
अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी)दि २ – तालुक्यातील दुधनी येथे संविधान दिन उत्सव संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात ही कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रति चे पूजन प्रगतीशील शेतकरी श्री शंकर भांजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संविधान समर्पण दिनाच्या महत्वा बद्दल रिपाइंचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्प झळकी, युवा नेता समाजसेवक सचिन लोड्डे,निंगप्पा निंबाळ, शिवापुत्र गायकवाड आदीने मनोगत व्यक्त करतांना त्याचे महत्व व गरजे बद्दल यावेळी सांगीतले आहे. या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेल्या शंकर भांजे, बाबा टक्कळकी यांचा सत्कार युवक मंडळाच्या वतीने वतीने यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रगतीशील शेतकरी श्री शंकर भांजे, श्री बाबा टक्कळकी, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष श्री. सैदप्पा झळकी, शहर अध्यक्ष गोराखनाथ धोडमनी, निंगप्पा निंबाळ, संतोष जन्ना,गुरु दोडमनी, बसपाचे सुरेश झळकी, बसू जन्ना, सतलिंग निंबाळ, शिवपुत्र गायकवाड, धर्मा शिंगे, खाजप्पा शिंगे, महेंद्र लोडेन, सैदप्पा झळकी,गुरु गायकवाड,अंबु राठोड, लक्ष्मीपुत्र रेऊर, अर्जुन झळकी, पिंटू लोड्डन, गौतम झळकी, कल्याणराव झळकी, मुख्याद्यापक मल्लप्पा कांबळे सर,सतिश लोड्डे, सुरेश शिंगे, उदय मगी, खाजप्पा लोड्डे, शिवलिंग लोड्डे, लक्ष्मीपुत्र मगी,जयभीम बळूंडगी महेश मगी शांति जन्ना, भीमा झळकी, महेश बसवनकेरी सह भिमनगर येथील युव भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.