पत्रकार मोहिनी जाधव यांच्याबद्दल शिवसेना नेते वामन म्हात्रे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, ‘तुमच्यावर बलात्कार झाला आहे काय’ – व्हिडिओ
बदलापूर येथील आदर्श स्कूलमध्ये दोन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या वार्तांकनादरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वामन म्हात्रे यांनी...