पुणे: एक मजला, पण कर चार मजल्यांचा! ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयचा अजब कारभार उघड; पाच वर्षे हेलपाटे, तरीही कर दुरुस्ती नाही – महापालिकेच्या दिरंगाईचा बळी
पुणे : प्रतिनिधीमहापालिकेच्या मिळकतकर विभागाने एक मजल्याच्या घरासाठी थेट चार मजल्यांचा कर लावल्याचा अजब प्रकार उघड झाला आहे. परिणामी, साधारण...