पुणे: खाटा वाढवल्याचा नुसताच ’गाजावाजा’; प्रत्यक्षात बेड कार्यान्वित नाहीत; ऑक्सिजनसह खाटा बसविल्या, पण डॉक्टर-नर्स कुठे?
पुणे – महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेची ‘बेडशीट’ बाहेर आली आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) नोटीस बजावल्यानंतर...