Health & Welfare

शासकीय रुग्णालयांनाही ‘बनावट आरोग्यसेवा’!
बोगस औषधांचा पुरवठा उघड – रुग्णांचे जीव धोक्यात, प्रशासन झोपेत?

यवतमाळ / अमरावती : राज्यातील शासकीय रुग्णालयांना मिळणाऱ्या औषधांवर नागरिकांचा विश्वास पुन्हा डळमळीत झाला आहे. कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्यानंतरही...

पुणे: दीनानाथ नंतर आता केईएम – पुण्यातील रुग्णालयं की ‘पैशांचे मॉल’? पैसा नाही तर उपचार नाही – हीच का आधुनिक आरोग्य व्यवस्था? मृतदेहावरही व्यवहार! आरोग्य विभाग झोपेतच का?

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वादग्रस्त घटनेला काही महिनेही लोटले नाहीत, तोच अगदी तसाच प्रकार आता पुण्यातील केईएम रुग्णालयात उघडकीस...

पुणेकरांना लेक नकोशी? मुलींच्या जन्मदरातील घसरण गंभीर इशारा!

पुणे : ‘बेटी बचाओ’चे फलक लावले जात आहेत, योजना राबवल्या जात आहेत; पण प्रत्यक्षात पुणेकरांना लेकी नकोशाच ठरत असल्याचे ताज्या...

पुणे: सह्याद्री रुग्णालय प्रकरण : अहवाल येतोय… पण जबाबदारी कोण घेणार? “रुग्ण गेले तरी कागद सुटले नाहीत”, समिती आली-गेली, पण दोषी अजून गायब!

पुणे : सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू... आणि त्यानंतर सुरु झालेली सरकारी चौकशी. अहो, चौकशी तर जोरदार सुरू आहे,...

पुणे: सह्याद्री रुग्णालय प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी; समिती उद्या रुग्णालयात दाखल; १५ दिवसांत दोन मृत्यू, नातेवाइकांचा हलगर्जीपणाचा आरोप

पुणे : डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणी गठित करण्यात...

पुणे: ससूनमध्ये उपचाराअभावी कातकरी तरुणाचा मृत्यू: सरकारी रुग्णसेवेचा बोंब! – व्हिडिओ

पुणे : पुन्हा एकदा ससून जनरल हॉस्पिटलची काळी बाजू उघड झाली आहे. कातकरी समाजातील २७ वर्षीय अनिल वाघमारे यांचा उपचाराअभावी...

पुणे: राजीव गांधी रुग्णालयात ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट’ कार्यान्वित; एक वर्षाखालील बालकांसाठी २४ तास सेवा उपलब्ध

पुणे: येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे. रुग्णालयात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) प्लांट उभारण्यात आला असून...

पुणे: खाटा वाढवल्याचा नुसताच ‌’गाजावाजा‌’; प्रत्यक्षात बेड कार्यान्वित नाहीत; ऑक्सिजनसह खाटा बसविल्या, पण डॉक्टर-नर्स कुठे?

पुणे – महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेची ‘बेडशीट’ बाहेर आली आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) नोटीस बजावल्यानंतर...

येरवडा: राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंध कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद – व्हिडिओ

साताऱ्यात चमत्कार: मातेच्या कुशीत विसावली सात बाळं; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला टक्कर

सातारा : साताऱ्यातून एक विलक्षण घटना समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रसूतीने डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांनाच थक्क करून सोडले...