प्रलंबित फाईली, अधिकाऱ्यांची मनमानी: आरोग्य विभागाचे ठप्प कामकाज; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था: मंत्र्यांच्या अॅक्शन मोडची प्रतीक्षा
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था: नवीन आरोग्यमंत्र्यांपुढे आव्हानांचे डोंगरपुणे: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उदासीन अधिकाऱ्यांमुळे खिळखिळी झाली आहे. रिक्त पदे, औषध...